प्रत्येकाला असे वाटते की एक गाय आपन पाळली पाहिजे परंतु शक्य होत नाहीये
समिधा महिला अर्बन,
समिधा समर्पण फाऊंडेशन,
आणि
हरितक्रांती शेतकरी उत्पादक कंपनी च्या संयुक्त उपक्रम सुरू होत आहे.
समिधा समर्पण फाऊंडेशन,
आणि
हरितक्रांती शेतकरी उत्पादक कंपनी च्या संयुक्त उपक्रम सुरू होत आहे.
प्रत्येकाला असे वाटते की एक गाय आपन पाळली पाहिजे परंतु शक्य होत नाहीये.
अशा परिस्थिती मध्ये आपन एका गाई चि रक्कम "समिधा गोग्राम" मध्ये गुंतवणूक करावी.
गाई ला सांभाळण्याचे काम समिधा उद्योग समूह करेल.
दूध, शेण, वासरे ह्या मधून मिळणारे उत्पन्न आपल्याला रोख रक्कम स्वरुपात मिळेल.
आयुष्यात एकदाच गुंतवणूक करायची आणि आयुष्यभर लाभ मिळवायचा.
गुंतवणूक करण्यासाठी आपल्या जवळ पैसे नसतील तर समिधा महिला अर्बन आपल्याला कर्ज देईल.
ह्या उपक्रमाचा एकच हेतू आहे की भूमिहीन, अल्पभूधारकांना नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण करणे. सोबतच गाई चि सेवा करण्याचे पुण्य ही मिळेल.
एका गावात 500 गाई चे गोग्राम स्थापन केल्या जाईल.
गोग्राम मध्ये सहभागी शेतकर्यांना मिळणारे लाभ:
1. दर महिन्याला दुधाच्या उत्पन्न मधून 30 % रक्कम खात्यावर जमा केली जाईल.
2. दर वर्षी गोग्राम मधून निघणार्या उत्पन्नातून शेअर्स प्रमाणे परतावा परत मिळेल.
3. वर्षभर लागणारे तूप गोग्राम अत्यल्प दरात उपलब्ध होईल.
4. शेतीला लागणारे गांडूळ खत अत्यल्प दरात उपलब्ध होईल.
15 वर्षात गुंतवणुकी च्या पाच पट परतावा मिळण्याची हमी.
कंपनी कायदा कलम 8 अनुसार कायदेशीर करार केला जाईल
अधिक माहितीसाठी
संपर्क: 7066603444

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा